सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स मध्ये विविध पदांच्या ३० जागा

सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विवीध पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विवीध पदांच्या एकूण ३० जागा
वैज्ञानिक (सी) आणि वैज्ञानिक (बी) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने अभियांत्रिकी मध्ये पदवी किंवा तंत्रज्ञान विषयात पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेली असावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});