भारतीय मध्य रेल्वे (पुणे) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४३ जागा 

भारतीय मध्य रेल्वे (पुणे) विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४३ जागा 
सीएमपी (डीजीएमओ) डॉक्टर एमबीबीएस, स्टाफ नर्स, अटेंडंट्स आणि हाऊसकीपिंग असिस्टंट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

ई-मेल पत्ता[email protected]

व्हाट्सएप कॉल मुलाखतीची तारीख – दिनांक ९ एप्रिल २०२० रोजी व्हाट्सएप कॉल मुलाखतीकरिता तयार राहावे.

व्हाट्सएप नं. – ७२१९६१३६००/ ७२१९६१३५००

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.