स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७६ जागा

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, राऊरकेला (SAIL) यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा तारीख – दिनांक २५ सप्टेंबर, ९, १६, २८ ऑक्टोबर २०२० आणि ३ नोव्हेंबर २०२० रोजी उमेदवारांनी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – न्यू ओपीडी बिल्डिंग, सेक्टर-१९, राऊरकेला, पिनकोड-७६९००५

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.