भिलाईच्या स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL) मध्ये विविध पदांच्या ३८ जागा

भिलाई येथील स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या स्टील प्लांटच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा तारीख – दिनांक १ डिसेंबर २०२१ रोजी उमेदवारांनी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – Mini Auditorium, HRD Centre, BSL (Opposite – Ispat Bhawan) Bokaro Steel City, Jharkhand, Pincode: 827001

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.