संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकूण ७ जागा

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत असणाऱ्या नावल साहित्य संशोधन प्रयोगशाळा, अंबरनाथ, ठाणे  यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ संशोधन सहकारी  पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखाती आयोजित करण्यात येत आहेत.

संशोधन सहकारी पदांच्या ७ जागा
कनिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – नौदल साहित्य संशोधन प्रयोगशाळा, भारत सरकार, संरक्षनण मंत्रालय, शील बदलापूर रोड, अंबरनाथ (पू.), जिल्हा ठाणे, पिनकोड- ४२१५०६

मुलाखतीची तारीख – दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ रोजी  मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.