भिलाई येथील स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL) मध्ये विविध पदांच्या जागा

भिलाई येथील स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या स्टील प्लांटच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

निवासी गृह अधिकारी, कुलसचिव, वरिष्ठ रजिस्ट्रार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा तारीख – दिनांक ३१ जानेवारी २०२० रोजी उमेदवारांनी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्तासंचालक, I/C, जेएलएन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, भिलाई स्टील प्लांट, भिलाई

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});