स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षक पदांच्या एकूण ३९९ जागा
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध व्यवस्थापन प्रशिक्षक (तांत्रिक) पदांच्या एकूण 399 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
व्यवस्थापन प्रशिक्षक (तांत्रिक) पदांच्या ३९९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६५% गुणांसह संबंधित विषयातील इंजिनिरिंग पदवीसह GATE- २०१९ परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३१ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारासाठी ३३ वर्ष आहे.)
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ७००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.