दिल्ली येथील साहित्य अकादमीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ जागा
दिल्ली येथील साहित्य अकादमीच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 9 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर २०१९ आहे.
विविध पदांच्या एकूण 9 जागा
सहाय्यक संपादक, वरिष्ठ लेखापाल, उप संपादक, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, बहु उद्देशीय कर्मचारी पदांच्या जागा
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय सहाय्यक संपादक पदाकरिता ५० वर्ष तसेच उर्वरित पदांकरिता ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
सादर करण्याचा पत्ता – सचिव, साहित्य अकादमी, रवींद्र भवन, 35 फिरोजशहा रोड, नवीन दिल्ली, पिनकोड- 110001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ ऑक्टोबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
जाहिरात / अर्ज अधिकृत संकेतस्थळ
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.