गोवा राज्यातील राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानात प्रशिक्षक पदांच्या १७ जागा
गोवा गोवा राज्यातील राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानायाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षक पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर २०१९ आहे तर विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर २०१९ आहे.
प्रशिक्षक पदाच्या एकूण १७ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात वाचावी.
अर्ज करण्याचा पत्ता – गोवा समग्र शिक्षा कार्यालय, पहिला मजला, डायरेक्टर टी.सी. शिक्षण, पोर्वोरिम.
ऑफलाईन अर्ज करणायची शेवटची तारीख – २३ ऑक्टोबर २०१९ आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ ऑक्टोबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.