रेल्वे जमीन विकास प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १० जागा

रेल्वे जमीन विकास प्राधिकरण, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील/ ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ कार्यकारी अधिकारी आणि खाते सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  महाव्यवस्थापक, रेल्वे इंडिया विकास प्राधिकरण, युनिट नं. ७०२-बी, ७ वा मजला, कोंक्टस टॉवर-II , डीएमआरसी बल्डींग, अजमेरिगेट, दिल्ली, पिनकोड- ११०००२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ फेब्रुवारी व ४ मार्च २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected][email protected]

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय नौदलाच्या आस्थापनेवर ट्रेड्समन सहकारी पदांच्या ११५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.