नाशिक येथील महावितरण कंपनी मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२० जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नाशिक (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने व विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या १२० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावीसह वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारमार्गतंत्री (लाईनमन) आयटीआय  अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, मी. रा. वि.वि.क मर्यादित, मालेगाव मंडल, कार्यालय, १३२ के. व्ही, सोयगाव उपकेंद्र, मालेगाव, नाशिक.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ मार्च २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय नौदलाच्या आस्थापनेवर ट्रेड्समन सहकारी पदांच्या ११५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

नोंदणी करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.