रेल इंडिया तांत्रिक व आर्थिक सेवा विभागात विविध पदांच्या एकूण १४६ जागा
रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेलद्वारे) व ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या १४६ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ मे २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
इतर महत्वाच्या लिंक्स
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.