रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी मध्ये विविध पदांच्या एकूण २९८ जागा

श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २९८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २९८ जागा
शाखा प्रशासक, सहायक शाखा प्रशासक, उत्तीर्ण अधिकारी, रोखपाल, लिपिक, प्रशिक्षणार्थी सॉफ्टवेअर अभियंता, प्रशिक्षणार्थी हार्डवेअर अभियंता, शिपाई, विपणन कार्यकारी आणि विपणन लिपिक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दहा दिवसांत म्हणजे साधारण (१३ जानेवारी २०२५) पर्यंत ई-मेलद्वारे पद्धतीने अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता

  • callcentre@renukamatamultistate.com
  • recruitment@renukamatamultistate.com

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});