भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर वैद्यकीय सल्लागार पदांच्या एकूण ६ जागा
भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय सल्लागार पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैद्यकीय सल्लागार पदांच्या ६ जागा
शैक्षणिक पात्रता – पदानुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ जून २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – प्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, भारतीय रिझर्व बँक, १०/०३/०८, नृपाथुंगा रोड, बेंगलुरू, पिनकोड-५६०००१
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.