भारतीय रेल्वेच्या उत्तर विभागाच्या आस्थापनेवर ज्येष्ठ निवासी पदांच्या २२ जागा

भारतीय रेल्वेच्या उत्तर विभागाच्या आस्थापनेवरील ज्येष्ठ निवासी पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

ज्येष्ठ निवासी पदांच्या एकूण २२ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक १० जून २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – सभागृह, पहिला मजला, शैक्षणिक ब्लॉक, उत्तर रेल्वे मध्यवर्ती रुग्णालय, नवी दिल्ली.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.