भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर वैद्यकीय सल्लागार पदांच्या एकूण ३ जागा
भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय सल्लागार पदांच्या एकूण 3 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैद्यकीय सल्लागार पदांच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभाग, भारतीय रिझर्व्ह बँक, 4था मजला, मुख्य कार्यालय इमारत, गांधी पुलाजवळ, अहमदाबाद – 380014,
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 21 डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने पाठवावेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.