रयत शिक्षण संस्था (कोल्हापूर) आस्थापनेवर विविध पदांच्या १७२ जागा

रयत शिक्षण संस्था कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

विविध पदांच्या १७२ जागा
सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १० ऑक्टोबर २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता

  • छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा
  • धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा.
  • यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.