पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठात सहायक प्राध्यापक पदांच्या १५ जागा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदाच्या १५ जागा   भरण्यासाठी पदांनुसार पात्ताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहायक प्राध्यापक पदांच्या १५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑगस्ट २०२० आणि ५ व ११ सप्टेंबर २०२०  पर्यंत अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत  दिलेल्या संबंधित पत्त्यावर

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – जाहिरातीत  दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

जाहिरात (२) पाहा

जाहिरात (३) पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.