गडचिरोली जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती प्रक्रिया निकाल उपलब्ध

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, गडचिरोली  यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांची निवड यादी जाहीर झाली असून उमेदवारांना ती खाली दिलेल्या लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

निवड यादी पाहा

 

Comments are closed.