पुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदाच्या एकूण 4५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या 4५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान दहावी (माध्यमिक शालान्त परीक्षा) उत्तीर्ण अथवा समकक्ष असावा.
वयोमर्यादा – खुल्या प्रवार्गातील उमेदवाराचे कमाल वय ३८ वर्षापेक्षा जास्त व मागास प्रवर्गातील उमेदवाराचे वय ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता- अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग, पुणे महानगपालिका भवन, खोली क्र. ११९, पहिला मजला, शिवाजी नगर, पुणे, पिनकोड-४११००५
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.