डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये एकूण ५४ जागा

डिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या आस्थापनेवरील सहाय्यक व्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक आणि कार्यकारी पदांच्या एकूण ५४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या ५४ जागा
सहाय्यक व्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक आणि कार्यकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी

फीस – सहाय्यक व्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक पदांसाठी खुल्या/ इतर मागास / आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांना 1000/- रुपये आणि कार्यकारी पदांसाठी खुल्या/ इतर मागास / आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांना 900/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

छोट्या जाहिराती पाहा 

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.