पुणे-पिंपरी-चिंचवडच्या इच्छुक उमेदवारांना २०२२ मधील शेवटची संधी

पुणे -पिंपरी चिंचवडमधील गृहिणी, नोकरदार, छोट्या-मोठ्या व्यावसायिकांमधून ‘विमा प्रतिनिधी’ नियुक्त करावयाचे असून केवळ ५० जागा उपलब्ध आहेत.

मिळणारे लाभ
▪️ केवळ पाच वर्षे काम केल्यानंतर प्रत्यक्ष एलआयसीमध्ये विकास अधिकारी ही `क्लास टू’ ची पोस्ट.

▪️ अमर्यादित उत्पन्नाशिवाय मेडिक्लेम, अपघात विमा, ग्रॅच्युटी, दुचाकी-चारचाकी इत्यादी सुविधा.

▪️ कोणत्याही ताणतणावाशिवाय केंद्र सरकारच्या संस्थेसोबत काम करण्याची संधी.

अनिवार्य पात्रता
▪️पुणे किंवा पिंपरी-चिंचवड येथील रहिवाशी असावा.
▪️ फक्त दहावी उत्तीर्ण असावा.

प्राधान्यक्रम
▪️ बोलण्याची आवड, जनसंपर्क असल्यास प्राधान्य.
▪️एमबीए किंवा मार्केटिंगचा असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य
▪️ महा ई सेवा/ आधार केंद्र, पत्रकार, बँक मित्र, बँक/ पतसंस्था कर्मचारी, टॅक्स कन्सल्टंट, बचत गट सहयोगिनी/ व्यवस्थापिका, व्यापारी/ उद्योजक, पेंशनर, शिक्षक/ प्राध्यापक, एमआर/ व्हेटर्नरी डॉक्टर्स, मार्केटिंग/ नोकरीचे अनुभवी, पिग्मी किंवा आरडी एजंट्स असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.

निवड प्रक्रिया
इच्छुकांची थेट मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांची निवड चाचणी घेतली जाईल. त्यानंतर नियुक्ती केली जाईल.

संपर्क:- ‘योगेश वैद्य’, विकास अधिकारी, एलआयसी, पुणे, मो. 9970279231/ 9822476226 यांच्याशी मुलाखतीची वेळ आणि तारीख ठरविण्यासाठी संपर्क साधावा.

(प्रायोजित)

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});