भारत सरकारच्या प्रसार भारती मंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या जागा
भारत सरकारच्या प्रसार भारती मंडळ, गोवा यांचा आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या जागा
सहाय्यक वृत्त संपादक, वेबसाइट सहाय्यक आणि सी. जी. ऑपरेटर (देवनागरी-कोंकणी) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता -उपसंचालक (वार्ताहर) / प्रमुख आरएनयू, दूरदर्शन केंद्र, अल्टिनो, पणजी – गोवा, पिनकोड – 403001
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ ऑगस्ट २०२० पर्यंत पोहोचतील अशा रीतीने अर्ज पाठवावेत.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.