नांदेड जिल्हा आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ५९ जागा

नांदेड जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ५९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ५९ जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार एमबीबीएस पदवी धारक असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक 10 जुलै २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता – सर्जरी हॉल (अधिकारी बैठक कक्ष), जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय,  जिल्हा सामान्य रूग्णालय, नांदेड.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.