पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांच्या एकूण ९ जागा
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे)/ विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९ जागा
पीपीपी कॉन्ट्रॅक्ट एक्सपर्ट, मेट्रो प्लॅनिंग मॅनेजर/आर्किटेक्ट, प्रोजेक्ट मॅनेजर, एसएचई मॅनेजर, ट्रॅफिक मॅनेजर आणि कोऑर्डिनेटर, फायनान्स मॅनेजर, जनसंपर्क अधिकारी आणि लीगल असोसिएट पदाच्या जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जून २०२२ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे S. No. १५२-१५३, महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन, औंध, पुणे, पिनकोड- ४११०६७
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.