केंद्रीय प्लास्टिक व तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३ जागा 

केंद्रीय प्लास्टिक व तंत्रज्ञान संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा 
व्याख्याता, सहायक प्लेसमेंट सल्लागार, प्रशिक्षक, सल्लागार प्रशिक्षणार्थी, सहायक ग्रंथपाल पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – CIPET: CSTS-चंद्रपूर, प्लॉट. क्रमांक C-१०/१, एमआयडीसी ताडाळी औद्योगिक क्षेत्र, चंद्रपूर, पिनकोड- ४४२४०६

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.