पुणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १५० जागा

पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या १५० जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (वर्ग -३), प्रयोगशाळा सहायक (वर्ग -३) आणि ईसीजी टेक्निशियन (वर्ग -३) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार पात्रताधारक शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १८ जुलै २०२० रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ३:०० या वेळात मुलाखतीकरिता  उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता – छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे, पिनकोड-४११००५

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

2 Comments
  1. Anuradha Ashok mirpagare Mirpagare Ashok says

    Mla police bnaych ahe help me

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});