विविध जिल्ह्यात २४ जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

आयुक्तालय, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ६ जुलै २०२० ते २४ जुलै २०२० दरम्यान पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले/ येत आहे.

हे पण पाहा >> ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी ‘महास्वयंम’ वर नोंदणी कशी कराल ?

जालना, सोलापूर, भंडारा, उस्मानाबाद, बीड, पुणे, मुंबई (उपनगर), मुंबई (शहर), ठाणे, अहमदनगर, अमरावती, धुळे, नंदुरबार, सिंधुदुर्ग, सातारा, नागपूर आणि नाशिक जिल्हानिहाय होणाऱ्या मेळाव्यात उमेदवारांच्या मुलाखती ऑनलाईन पद्धतीने (जसे व्हॉट्सअप कॉलिंग स्काईप किंवा टेलीफोनवरून घेतल्या जाणारा आहेत. पात्रताधारक उमेदवारांनी खालील जिल्ह्याच्या नावावर क्लिक करून आपले नाव नोंदणी करून अर्ज करणे आवश्यक आहे.

राज्यातील ऑनलाईन मेळाव्याचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे

विभाग  जिल्हा मेळाव्याची  तारीख
औरंगाबाद जालना दिनांक 6 ते  7 जुलै 2020
पुणे  सोलापूर दिनांक 6 ते 8 जुलै 2020
नागपूर  गडचिरोली दिनांक 6 ते  8 जुलै 2020
नागपूर भंडारा दिनांक 8 जुलै 2020
औरंगाबाद  उस्मानाबाद दिनांक 6 ते 10 जुलै 2020
औरंगाबाद बीड दिनांक 8 ते 10 जुलै 2020
पुणे  पुणे  दिनांक 8 ते 10 जुलै 2020
मुंबई मुंबई उपनगर दिनांक 8 ते 12 जुलै 2020
मुंबई  मुंबई शहर दिनांक 8 ते 12 जुलै 2020
मुंबई  ठाणे  दिनांक 6 ते 15 जुलै 2020
नाशिक  अहमदनगर दिनांक 13 ते 15 जुलै 2020
नाशिक  धुळे दिनांक 15 ते 16 जुलै 2020
नाशिक  नंदूरबार  दिनांक 15 ते 16 जुलै 2020
मुंबई  सिंधुदुर्ग दिनांक 14 ते 17 जुलै 2020
पुणे  सातारा दिनांक 15 ते 17 जुलै 2020
नागपूर  नागपूर  दिनांक 15 ते 17 जुलै 2020
नाशिक नाशिक दिनांक 20 ते 24 जुलै 2020

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

4 Comments
  1. PRATIK MUNOT says

    Nice Website

  2. ARUN MAROTI RATHOD says

    nice website

  3. Poojaraybhandayare says

    Nicewebside

  4. Poojaraybhandayare says

    Very Nice webside

Comments are closed.