पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण २५ जागा

पुणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता पदांच्या २५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाइन/ ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ  अभियंता पदांच्या २५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी आणि अभियांत्रिकी संवर्गातील कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव धारक असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा– खुल्या प्रवार्गातील उमेदवाराचे  वय ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे.  (मागासवर्गीय उमेदवारांसाठी  कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष सवलत)

अर्ज करण्याची शेवटची तारीख– दिनांक ३1 जानेवारी २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता- शहर अभियंता कार्यालय, रूम नं. १०३, बांधकाम विभाग, शिवाजी नगर, पुणे, पिनकोड- ४११००५

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.