बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २३९ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 239 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकुण २३९ जागा
मुख्य जनगणना समन्यवय अधिकारी, सहाय्यक जनगणना समन्यवय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, मुख्य लिपिकआणि पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा.

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदासाठी दिनांक ३१ जानेवारी २०२० आणि उर्वरित इतर पदांकरिता २७ जानेवारी २०२० पर्यंत पोहोचतील अशे बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण – पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदाकरिता ‘के. बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय बांद्रा (प.) सातवा मजला, डॉ. आर. के. पाटकर मार्ग मुंबई, पिनकोड- 400050 येथे आणि उर्वरित पदांकरिता ‘कार्यकारी  आरोग्य अधिकारी यांचे  कार्यालय, सार्वजनिक आरोग्य खाते एफ/दक्षीण विभाग कार्यालय, तिसरा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग परळ मुंबई, पिनकोड-400012 येथे स्वीकारले जातील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.