पुणे जिल्हा शिक्षण संघटनेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२५ जागा

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ (PDEA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या  उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२५ जागा
प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक आणि लेखापाल लिपिक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ६ सप्टेंबर २०२२ रोजी मुलाखती करिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर मुलाखती करिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

    • सहाय्यक प्राध्यापक (C.H.B) पदांकरिता ‘मुख्य कार्यालय, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे’ येथे मुलाखती घेण्यात येतील.
    • इतर पदांकरिता ‘पुणे जिल्हा शिक्षण संघटनेचे विधी महाविद्यालय, (ए.एम. कॉलेज परिसर) हडपसर, पुणे, पिनकोड- 411028’ येथे मुलाखती घेण्यात येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.