अकोला महिला- बाल विकास विभागात विविध पदांच्या एकूण ६० जागा

महिला व बाल विकास विभाग, अकोला यांच्या आस्थापनेवरील अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६० जागा
अंगणवाडी मदतनीस पदांच्या जागा 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० जुलै २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना) अकोला, द्वारा श्री. सुरेश पांडुरंग पाटकर, नवीन बस स्टॅन्ड मागे, आय.टी.आय. जवळ, महसूल कॉलनी, अकोला, पिनकोड- ४४४००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.