पेट्रोलियम कंझर्वेशन रिसर्च आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा

पेट्रोलियम कंझर्वेशन रिसर्च असोसिएशन यांच्या आस्थापनेवरील सेक्टर एक्सपर्ट पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन/ ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

सेक्टर एक्सपर्ट पदांच्या ८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारिख – दिनांक ४ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संरक्षण भवन, १०, भिकाजी कामा प्लेस, नवी दिल्ली, पिनकोड- 110 066

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.