पश्चिम रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५ जागा

भारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) यांच्या आस्थापनेवरील फार्मासिस्ट पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून ऑनलाईन नोंदणी करना आवश्यक आहे.

फार्मासिस्ट पदांच्या एकूण ५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – T-55 बिल्डिंग, DRM ऑफिसच्या मागे, मुंबई सेंट्रल, मुंबई सेंट्रल मेन लाईन स्टेशनजवळ, मुंबई, पिनकोड- 400080

मुलाखतीची तारीख – दिनांक २४ मार्च २०२२ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहाणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.