पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ५० जागा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या ५० जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, वैद्यकीय विभाग, दूसरा मजला, पिंपरी, पुणे -१८
मुलाखतीची तारीख – दिनांक १२ एप्रिल २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा
>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.