पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा
पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल), मोटर मेकॅनिक आणि पंप मेकॅनिक पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.