महा-मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १०५३ जागा

महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध अकार्यकारी पदांच्या एकूण १०५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ आक्टोबर २०१९ आहे.

अकार्यकारी पदांच्या एकूण १०५३ जागा
स्टेशन मॅनेजर, स्टेशन नियंत्रक, विभाग अभियंता, कनिष्ठ अभियंता, ट्रेन ऑपरेटर, मुख्य रहदारी नियंत्रक, वाहतूक नियंत्रक, कनिष्ठ अभियंता, सुरक्षा पर्यवेक्षक, वरिष्ठ विभाग अभियंता, तंत्रज्ञ, वरिष्ठ अभियंता (बांधकाम), तंत्रज्ञ (बांधकाम), वरिष्ठ/ विभाग अभियंता (ई आणि एम), तंत्रज्ञ (ई & एम), मदतनीस, वरिष्ठ विभाग अभियंता (एस & टी), विभाग अभियंता (एस & टी) तंत्रज्ञ (एस & टी), सुरक्षा पर्यवेक्षक, वित्त सहाय्यक, पर्यवेक्षक (ग्राहक), सहाय्यक, स्टोअर सुपरवायझर, कनिष्ठ अभियंता (स्टोअर्स), मानव संसाधन सहाय्यक (एचआर) आणि मानव संसाधन सहाय्यक (एचआर) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार विविध शैक्षणिक पात्रता आवश्यक आहेत. (मूळ जाहिरात पाहावी.)

वयोमर्यादा – उमेदवारांचे वय ३८ वर्ष किंवा ४० वर्ष किंवा ४१ वर्ष किंवा ४३ आणि ४६ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – मुंबई शहर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनाक ७ आक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत संकेतस्थळ

 

आपल्या मित्रांना शेअर करायला नक्कीच विसरू नका !!!


Comments are closed.