नागपूर येथील पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा

महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर यांच्या आस्थापनेवरील निसर्ग पर्यटन व्यवस्थापक, जनसंपर्क व्यवस्थापक, प्रकल्प सहाय्यक, विस्तार अधिकारी आणि पर्यावरण विकास समिती समन्वयक पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा    अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.