पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ८४ जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील एएनएम पदांच्या एकूण ८४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

 नर्स (एएनएम) पदांच्या ८४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा  पत्ता – वैद्यकीय विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, दूसरा मजला, पिंपरी, पुणे -१८

मुलाखतीची तारीख – दिनांक १३ मे २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> एकलव्य मॉडेल निवासी शाळांत ३४०० जागा (मुदतवाढ)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});