पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मध्ये आशा स्वयंसेविका पदांच्या १०६ जागा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील आशा स्वयंसेविका पदांच्या एकूण १०६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
आशा स्वयंसेविका पदाच्या १०६ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ जून २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.
> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.