सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात निवृत्त अधिकारी पदांच्या २ जागा

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागात विभागीय चौकशीचे प्रकरणे हाताळण्यासाठी/ सादर करण्यासाठी सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या २ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार गेल्या दोन वर्षात निवृत्त झालेला आणि किमान ३ वर्ष अनुभव धारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ जून २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.