पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविका पदांच्या एकूण १२ जागा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील आशा स्वयंसेविका पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
आशा स्वयंसेविका पदांच्या एकूण १२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता आठवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ ते ४५ वर्ष दरम्यान असावे.
मुलाखतीचा पत्ता – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पहिला मजला, चाणक्य हॉल, पिंपरी, पुणे- ४११०१८
मुलाखतीची तारीख – दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.