भारत सरकारच्या संसद दूरदर्शनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३९ जागा

भारत सरकारच्या संसद दूरदर्शन (प्रशासन आणि वित्त) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३९ जागा
एचआर मॅनेजर, डिजिटल हेड, वरिष्ठ निर्माता, अँकर/ निर्माता, निर्माता, सहाय्यक निर्माता, ग्राफिक्स, प्रोमो संपादक, वरिष्ठ व्हिडिओ संपादक, कनिष्ठ व्हिडिओ संपादक, स्विचर, वरिष्ठ सोशल मीडिया सामग्री लेखक, सामग्री लेखक, सोशल मीडिया हँडल्स मॅनेजर आणि वेबसाइट व्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ जुलै २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य सेवा विभागात ८३८ जागा

> भारत सरकार आयकर विभागात विविध पदांच्या १५५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.