आयुध निर्माणी कारखाना (वरणगाव) मध्ये शिकाऊ पदांच्या १०० जागा

आयुध निर्माणी कारखाना, वरणगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०० जागा
सामान्य प्रवाह पदवीधर, पदवीधर/ तंत्रज्ञ (अभियांत्रिकी) शिकाऊ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २९ जानेवारी २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव, ता. भुसावळ, जि. जळगाव, महाराष्ट्र, पिनकोड- 425308

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});