मेडक येथील आयुध निर्माणीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८६ जागा
आयुध निर्माणी मेडक (तेलंगणा) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८६ जागा
कनिष्ठ व्यवस्थापक, डिप्लोमा तंत्रज्ञ, सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ दिवस (२९ नोव्हेंबर २०२४) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डेप्युटी जनरल मॅनेजर/ एचआर, ऑर्डनन्स फॅक्टरी, मेडक, येड्दुमैलाराम, जिल्हा: संगारेड्डी, तेलंगणा, पिनकोड- ५०२२०५
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!