चांदा ऑर्डनन्स फॅक्टरीच्या उच्च माध्यमिक विद्यालयात विविध पदांच्या ४ जागा

ऑर्डनन्स फॅक्टरी उच्च माध्यमिक विद्यालय, चंदा, भद्रावती, जि. चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
शारीरिक शिक्षण शिक्षक, लिपीक, सुरक्षा रक्षक आणि अटेंडर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – आयुध फॅक्टरी उच्च माध्यमिक विद्यालय, आयुध फॅक्टरी चंदा, भद्रावती.

मुलाखतीची तारीख – दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

>> इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०५ जागा

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी  पदांच्या ३२२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरा%A डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.