तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदांच्या एकूण १०८ जागा

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित (ONGC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०८ जागा
भूवैज्ञानिक, भूभौतिकशास्त्रज्ञ (पृष्ठभाग), भूभौतिकशास्त्रज्ञ (विहिरी), AEE-मेकॅनिकल (उत्पादन), AEE (उत्पादन) पेट्रोलियम, AEE-केमिकल  (उत्पादन), AEE-यांत्रिक (ड्रिलिंग), AEE-पेट्रोलियम (ड्रिलिंग), AEE-मेकॅनिकल) आणि AEE-इलेक्ट्रिकल पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ जानेवारी २०२५  पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});