ऑईल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४६ जागा
ऑईल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
विविध पदांच्या एकूण ४६ जागा
कंत्राटी रिग मेंटेनन्स असिस्टंट, कॉन्ट्रॅक्टुअल असिस्टंट मेकॅनिक पंप/ असिस्टंट मेकॅनिक (ICE) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १६ आणि १८ डिसेंबर २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – लुईतपार क्लब, पाइपलाइन मुख्यालय, ऑइल इंडिया लिमिटेड, उदयन विहार, नारेंगी, गुवाहाटी, आसाम-७८११७१
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!