लातूर येथील नेहरू युवा केंद्र यांच्या आस्थापनेवर स्वयंसेवक पदांच्या २२ जागा

भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालय अधिनस्त युवा कार्यक्रम विभागाच्या अंतर्गत नेहरू युवा केंद्र, लातूर यांच्या आस्थापनेवरील स्वयंसेवक पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत

स्वयंसेवक पदांच्या एकूण २२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान दहावी, पदवी उत्तीर्णसह संगणकीय ज्ञान असणे आवश्यक आहे. (नेहरू युवा मंडळाशी संलग्न उमेदवारांना प्राधान्य असेल.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत सादर करणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, लातूर.

संपर्क – दूरध्वनी :- ०२३८२-२५८०८३, मोबाईल:- ७८३८६२८६५७ वर संपर्क साधावा.

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी  पदांच्या ३२२ जागा

>> पंजाब नॅशनल बँकेत सुरक्षा व्यवस्थापक पदांच्या एकूण १०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.