राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत तंत्रज्ञ (गट-अ) पदांच्या एकूण ७१ जागा (मुदतवाढ)
राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था यांच्या आस्थापनेवरील तंत्रज्ञ (गट-अ) पदांच्या एकूण ७१ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
तंत्रज्ञ (गट-अ) पदांच्या एकूण ७१ जागा
शैक्षणीक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आयटीआय उत्तीर्ण प्रमाणपत्र असावे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक २३ डिसेंबर २०१९ रोजी किमान १८ वर्ष व कमाल २७ वर्ष असावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 30 डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.